Disclaimer / अस्वीकरण

मराठी अस्वीकरण

१. माहितीची सत्यता: 'माळी विवाह बंधन' हे केवळ समाजातील वधू-वरांना आणि त्यांच्या पालकांना एकत्र आणण्याचे एक तांत्रिक व्यासपीठ आहे. या वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती (उदा. वय, उत्पन्न, नोकरी, कौटुंबिक माहिती) ही सभासदांनी स्वतः भरलेली असते. या माहितीच्या सत्यतेची पडताळणी आम्ही केलेली नाही.

२. स्वतःची जबाबदारी: विवाह ठरवण्यापूर्वी किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, पालकांनी आणि उमेदवारांनी सदर माहितीची (उदा. शिक्षण, नोकरी, चारित्र्य) स्वतःच्या पातळीवर खात्री करून घ्यावी. भविष्यात कोणतीही फसवणूक झाल्यास 'माळी विवाह बंधन' किंवा त्याचे संस्थापक जबाबदार राहणार नाहीत.

३. तांत्रिक अडथळे: वेबसाईट किंवा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास सेवा काही काळासाठी खंडित होऊ शकते.

English Disclaimer

1. Verification of Data: 'Mali Vivah Bandhan' is purely a technical platform to connect brides, grooms, and their families within the Mali community. The information available on this website (e.g., Age, Income, Job, Family details) is provided directly by the members. We have not verified the authenticity of this data.

2. User Responsibility: Before finalizing any marriage proposal or making any decision, parents and candidates are strictly advised to verify the details (e.g., Education, Job, Character) independently at their own level. 'Mali Vivah Bandhan' or its founders will not be responsible for any fraud or misrepresentation in the future.

3. Technical Issues: We strive to keep the website running smoothly, but we are not responsible for temporary unavailability due to technical issues beyond our control.